चालू घडामोडी 2025 | Current Affairs 2025
एप्रिल - २०२५
भारताचे AI क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल, पहिल्या स्वदेशी एआय सर्व्हरचे अनावरण
देशातील पहिले स्वदेशी एआय सर्व्हर - आदिपोली - मानेसर येथे अनावरण
केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री - अश्विनी वैष्णव
आदिपोली सर्व्हरमध्ये 8 GPU चा समावेश आहे. पूर्णपणे भारतात डिझाईन केले आहे.
हा AI सर्व्हर VVDN या टेक्नोलॉजज या भारतीय कंपनीने विकसित केला आहे.
या कार्यक्रमात मेकॅनिकल इनोव्हेशन पार्क आणि नवीन SMT (Surface Mount Technology) उत्पादन लाईन चेही उद्घाटन करण्यात आले.सुमारे 1,50,000 चौरस फुट क्षेत्रात वसलेला हा पार्क भारतात मदरबोर्ड, नेटवर्किंग उपकरणे आणि AI सर्व्हर सारख्या प्रगत उत्पादनांची निर्मिती करायला सक्षम ठरणार आहे.
कवी केशवसुत स्मारक मालगुंड - पुस्तकांचे गाव घोषित
विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून १० लाख रुपये करण्यात येत आहे.
मराठी भाषा मंत्री - डॉ.उदय सामंत
पहिला साहित्य भूषण पुरस्काराचे मानकरी - पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
फेब्रुवारी २०२५ -
कवी कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी (ता.निफाड) - कवितेचे गाव म्हणून घोषित
थोर कवी मंगेश पाडगावकरांचे गाव दांडा (वेंगुर्ले) - कवितेचे गाव म्हणून विकसित झाले आहे.
No comments