आरोग्यविषयक घडामोडी
पश्चिम बंगाल धूम्रपानाचा हॉटस्पॉट
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण
पश्चिम बंगाल मधील दोन पुरुषांमधील एक, तर दहा महिलांमधील एक महिला धुम्रपान करत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे.
देशातील कोणत्याही इतर राज्यांपेक्षा पश्चिम बंगाल मध्ये हे प्रमाण अधिक
कोलकात्याचे आकडे धोक्याचा इशारा देणारे आहे. येथे दोनपैकी एकापेक्षा जास्त (५६.६%) रहिवासी धुम्रपान करतात, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
देशातील इतर महानगरापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक
तंबाखूजन्य पदार्थ वापरणारे देशातील नागरिक – २६.७ कोटी
पूर्वेकडील राज्यातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण – १२ लाख
कोलकात्यातील धूम्रपानाच्या आहारी गेलेले पुरुष – ८२ टक्के
कोलकात्यातील धूम्रपानाच्या आहारी गेलेल्या महिला – २३.५ टक्के
१४ ते १८ वर्षे – धुम्रपान करणाऱ्या लोकसंख्येत वाढ
No comments