पुरस्कार
जून २०२५
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, ग्राममंगलचे संस्थापक डॉ. रमेश पानसे
यांना अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारा पु.ग.वैद्य कार्यगौरव पुरस्कार जाहीर
जीवनगौरव या नावाने देण्यात येणारा पुरस्कार यंदाच्या वर्षीपासून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ पु.ग.वैद्य कार्यगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येणार आहे.
निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५
प्रसाद ओक
२०२४ – सुमित राघवन
मे २०२५
पद्म पुरस्कारांसाठी राज्याची समिती
पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यासाठी राज्य सरकारतर्फे सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
अध्यक्ष - जयकुमार रावल – राजशिष्टाचार मंत्री (भाजपा)
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान मंत्री
नीतेश राणे – मत्स्य व बंदरे विकास मंत्री (भाजपा)
अदिती तटकरे – महिल्या व बालकल्याण मंत्री
माणिकराव कोकाटे – कृषिमंत्री (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
दादा भुसे – शालेय शिक्षणमंत्री
उदय सामंत – उद्योग मंत्री (शिवसेना)
अमोल पालेकर यांच्या ऐवज : एक स्मृतिबंध ला
वि.स.खांडेकर पुरस्कार जाहीर
पुरस्काराचे स्वरूप – २५०००रु. व स्मृतीचिन्ह
No comments