सांस्कृतिक घडामोडी
जून २०२५
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव
सर्वोत्कृष्ट चित्रपट – निर्जली
सर्वोत्कृष्ट लघुपट – थुनाई (तामिळ)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म – लेस
सर्वोत्कृष्ट माहितीपट – दि लॉस्ट पॅराडाइज
सर्वोत्कृष्ट ६० सेकंद चित्रपट – पालवी
गोव्यात साकारणार शिवरायांचे संग्रहालय
डिजिटल स्वरुपात सांस्कृतिक वैभव दर्शविणारा पहिलाच प्रकल्प
फर्मागुढी फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग कार्यकर्तुत्वाची ओळख करून देणारे हाय टेक डिजिटल संग्रहालय उठे राहणार आहे.
गोवा राज्यातील पहिलेच डिजिटल संग्रहालय
मार्च एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
गोव्याचे मुख्यमंत्री – प्रमोद सावंत
गोव्याचे पर्यटनमंत्री – रोहन खंवटे
२९,२१२ चौ.मी. (सुमारे ३० एकर) – जागा
एकूण खर्च – १२५.५९ कोटी रु.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य -
देशातील पहिला रिजनरेटिव्ह (पुनरुत्पादक) सांस्कृतिक पर्यटन प्रकल्प
संपूर्ण किल्ला परिसराचा समावेश
स्थानिक कलाकारांना संधी व आर्थिक विकास
वर्षभर चालणार सांस्कृतिक केंद्र
शिवकालीन इतिहासाला आधुनिक व्यासपीठ
मे २०२५
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन – १८ मे
२०२५ ची थीम – वेगाने बदलत जाणाऱ्या समुदायांच्या अनुषंगाने संग्रहालयांचे भवितव्य
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय परिषदे तर्फे १९७७ पासून सुरु
भारतातील महत्त्वाची वस्तुसंग्रहालये
इंडियन म्युझियम – कोलकाता
नॅशनल म्युझियम – नवी दिल्ली
भारतातील महत्त्वाची वस्तुसंग्रहालये
नॅशनल रेल म्युझियम – नवी दिल्ली
द सिटी पॅलेस – जयपूर
द पार्टिशन म्युझियम – अमृतसर
गांधी मेमोरियल म्युझियम – मदुराई
महाराष्ट्रातील महत्त्वाची वस्तुसंग्रहालये
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालय, पुणे
जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
आगाखान पॅलेस, पुणे
भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे
श्री.छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा
न्यू पॅलेस, कोल्हापूर
मेहरगड संस्कृती – बलुचिस्तान मधील संस्कृती
२७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानचा ताबा मिळविला.
एप्रिल २०२५
कवी केशवसुत स्मारक मालगुंड - पुस्तकांचे गाव घोषित
विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून १० लाख रुपये करण्यात येत आहे.
मराठी भाषा मंत्री - डॉ.उदय सामंत
पहिला साहित्य भूषण पुरस्काराचे मानकरी - पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
फेब्रुवारी २०२५ -
कवी कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी (ता.निफाड) - कवितेचे गाव म्हणून घोषित
थोर कवी मंगेश पाडगावकरांचे गाव दांडा (वेंगुर्ले) - कवितेचे गाव म्हणून विकसित झाले आहे.
No comments