धार्मिक घडामोडी
सिंहस्थ कुंभमेळा
३१ ऑक्टोबर २०२६ – ध्वजारोहण
२४ जुलै २०२८ – ध्वजावतरण
सिहंस्थ पर्वाचा कालवधी तेरा महिन्यांचा असतो. पण यावेळचा कालावधी २२ महिन्यांचा असणार आहे.
पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७
दुसरे अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे अमृतस्नान – ११ सप्टेंबर २०२७ (नाशिक)
चौथे अमृतस्नान – १२ सप्टेंबर २०२७ (त्र्यंबकेश्वर)
कोलकात्यातील भगवान जगन्नाथांच्या रथाला ४८
वर्षानंतर नवी चाके मिळाली आहेत.
रशियाच्या सुखोई या लढाऊ विमानाची चाके वापरली
जाणार आहेत.
मे २०२५
संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मोत्सवाचे २०२५-
हे ७५० (सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मशताब्दी) वे वर्ष
आहे.
संत तुकोबारायांच्या वैकुंठगमनाला २०२५ मध्ये -
३७५ वर्षे पूर्ण झाली.
संत नामदेवराय विठोबाशी एकरूप झाल्याला २०२५
मध्ये – ६७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
ज्ञानेश्वरीचे पहिले संपादक, मुद्रक,
प्रकाशक
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर – १८४५
कॅथलिक चर्चचे १४ वे नवे सर्वोच्च धर्मगुरू –
पोप लिओ - रॉबर्ट प्रिव्होस्ट
इतिहासातील पहिले उत्तर अमेरिकी धर्मगुरू /
पहिले अमेरिकी पोप
जन्म – १४ सप्टेंबर १९५५ – अमेरिकेतील
इलिनॉईस राज्यातील शिकागो
१९ जून १९८२ – सेंट ऑगस्टीन
ऑर्डर संस्थेचे पाद्री म्हणून निवड
१९८७ ते १९९८ – पेरूमध्ये
न्यायिक धर्मगुरू, प्राध्यापक
१९९९ – शिकागोतील मदर ऑफ गुड कौन्सिलच्या
ऑगस्टीयन प्रांताचे अध्यक्ष म्हणून निवड
२००१ आणि २००७ – ऑर्डर ऑफ सेंटर
ऑगस्टीनचे प्रमुख म्हणून निवड
१२ डिसेंबर २०१४ – चिक्लेयो,
पेरू येथे प्रेषित (अपोस्टोलिक) प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बिशपपदी निवड
३० जानेवारी २०२३ – बिशप्ससाठीच्या
डिकास्ट्रचे प्रमुख झाले. तसेच लॅटिन अमेरिकेसाठी पोंटीफिकल आयोगाचे प्रमुख म्हणून
निवड.
३० सप्टेंबर २०२३ – पोप फ्रान्सिस
यांच्याकडून कार्डिनल म्हणून नियुक्ती . अमेरिकेतील सांटा मोनिकाच्या डेकॉनरीची
जबाबदारी
८ मे २०२५ – २६७ वे पोप
म्हणून निवड, लिओ चौदावे नाव स्वीकारले. पोप होणारे पहिलेच
अमेरिकी
पेरू येथे कार्यरत असताना त्या देशाचे
नॅचरालाइज्ड सिटीझन बनले.
पोप लिओ चौदावे बनल्यानंतर तहहयात पोप या
नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे नागरिक तसेच
राष्ट्रप्रमुख बनले.
मे २०२५
संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मोत्सवाचे २०२५- हे ७५० (सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मशताब्दी) वे वर्ष आहे.
संत तुकोबारायांच्या वैकुंठगमनाला २०२५ मध्ये - ३७५ वर्षे पूर्ण झाली.
संत नामदेवराय विठोबाशी एकरूप झाल्याला २०२५ मध्ये – ६७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
ज्ञानेश्वरीचे पहिले संपादक, मुद्रक, प्रकाशक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर – १८४५
कॅथलिक चर्चचे १४ वे नवे सर्वोच्च धर्मगुरू – पोप लिओ - रॉबर्ट प्रिव्होस्ट
इतिहासातील पहिले उत्तर अमेरिकी धर्मगुरू / पहिले अमेरिकी पोप
जन्म – १४ सप्टेंबर १९५५ – अमेरिकेतील इलिनॉईस राज्यातील शिकागो
१९ जून १९८२ – सेंट ऑगस्टीन ऑर्डर संस्थेचे पाद्री म्हणून निवड
१९८७ ते १९९८ – पेरूमध्ये न्यायिक धर्मगुरू, प्राध्यापक
१९९९ – शिकागोतील मदर ऑफ गुड कौन्सिलच्या ऑगस्टीयन प्रांताचे अध्यक्ष म्हणून निवड
२००१ आणि २००७ – ऑर्डर ऑफ सेंटर ऑगस्टीनचे प्रमुख म्हणून निवड
१२ डिसेंबर २०१४ – चिक्लेयो, पेरू येथे प्रेषित (अपोस्टोलिक) प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बिशपपदी निवड
३० जानेवारी २०२३ – बिशप्ससाठीच्या डिकास्ट्रचे प्रमुख झाले. तसेच लॅटिन अमेरिकेसाठी पोंटीफिकल आयोगाचे प्रमुख म्हणून निवड.
३० सप्टेंबर २०२३ – पोप फ्रान्सिस यांच्याकडून कार्डिनल म्हणून नियुक्ती . अमेरिकेतील सांटा मोनिकाच्या डेकॉनरीची जबाबदारी
८ मे २०२५ – २६७ वे पोप म्हणून निवड, लिओ चौदावे नाव स्वीकारले. पोप होणारे पहिलेच अमेरिकी
पेरू येथे कार्यरत असताना त्या देशाचे नॅचरालाइज्ड सिटीझन बनले.
पोप लिओ चौदावे बनल्यानंतर तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे नागरिक तसेच राष्ट्रप्रमुख बनले.
No comments