क्रीडा घडामोडी
जून २०२५
फ्रेंच ओपन २०२५
विजेती - कोको गॉफ - अमेरिका
उपविजेती - अरिना सबालेन्का - बेलारूस
कोकोचे दुसरे ग्रँडस्लॅम
२०२३ मध्ये अरिनालाच हरवून अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली.
मे २०२५
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत दुप्पट वाढ
विजेत्या संघाला ३६ लाख डॉलरचे पारितोषिक मिळणार.
उपविजेत्या संघाला २१ लाख ६० हजार डॉलर मिळणार.
अजिंक्यपद अंतिम सामना – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत – तिसरा – १४ लाख ४० हजार डॉलर मिळणार.
नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक – जॅन झेलेन्झी
No comments