स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित सराव पेपर - दर्जेदार, महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्नांची सिरीज
सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने शालेय पाठ्यपुस्तके खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. पाठ्यपुस्तकांतील आशय , माहिती विश्वसनीय असते.
राज्य मंडळाच्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र या महत्त्वाच्या पुस्तकांवर आधारित महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांवर आधारित विषयनिहाय आणि इयत्तानिहाय सराव पेपर ची सिरीज सुरु केलेली आहे.
सराव पेपर अवश्य सोडवा. हार्दिक शुभेच्छा !!
स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपर सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.
Omkar hinge
ReplyDelete