शिष्यवृत्ती परीक्षा (5वी, 8वी) 2022
शिष्यवृत्ती परीक्षा 2022
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 25 जानेवारी 2022
शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक - परीक्षा पुढे ढकलली आहे.
पेपर क्र.१ - ११ ते १२.३० वा.
पेपर क्र.२ - १.३० ते ३.०० वा
शाळा नोंदणी -
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेला शाळा नोंदणी फॉर्म भरून संलग्नता फी रु.200 अदा करणे आहे.
शाळा नोंदणी साठी येथे क्लिक करा.
शाळा नोंदणी फॉर्म भरणेसाठी सूचना
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म -
फॉर्म भरण्यासाठी शाळा Login करून प्रत्येक शाळेला फॉर्म भरता येतील.
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 फॉर्म भरणेसाठी येथे क्लिक करा.
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 फॉर्म भरणेसाठी माहितीपत्र
आवश्यक कागदपत्रे -
1.विद्यार्थ्याचा फोटो
2.विद्यार्थ्याची स्वाक्षरी
3.उत्पन्नाचा दाखला (अपलोड करायचा नाही. शाळा स्तरावर जतन करून ठेवावा.)
परीक्षा शुल्क - ३१/१२/२०२१ अखेर फॉर्म भरल्यास (विलंब शुल्काशिवाय)
Post a Comment