Header Ads

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ - चालू घडामोडी विश्लेषण

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ 

चालू घडामोडी - प्रश्नांचे विश्लेषण 

सेट - A

प्र.१. - पर्याय क्र.३ - नासा - 

नासाच्या पार्कर सोलर प्रोबने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली. 

जुलै २०२० मध्ये प्रतिमा घेतली.

इमेजच्या पूर्ण अभ्यासाअंती ९ फेब्रुवारी २०२२ रोजी जिओग्राफिकल रिसर्च लेटर्स जनरलमध्ये प्रतिमा प्रकाशित करण्यात केली.

प्र.२. - पर्याय क्र.१ - जी 20 

जी २० च्या अर्थमंत्री आणि सेन्ट्रल बँक गव्हर्नर यांच्या १५ फेब्रुवारी २०२२ रोजी जकार्ता येथे झालेल्या दुसऱ्या परिषदेत सस्टेनेबल इंटरनॅॅशनल फायनान्सिंग स्कीमची घोषणा करण्यात आली.

या परिषदेचा इंडोनेशिया सह आयोजक 

उद्देश - भविष्यातील संभाव्य साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी जागतिक लवचिकता निर्माण करणे आणि देशांमधील आरोग्य प्रणालींमधील अंतर कमी करणे.

प्र.३. - पर्याय क्र.४ - विधान C चुकीचे आहे.

५ लाखांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

५ लाख ते १० लाख पर्यंतच्या तक्रारीसाठी - २०० रु. शुल्क 

प्र.४. - पर्याय क्र.४ - U.S.A 


No comments

Powered by Blogger.