5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 - शाळा नोंदणी व फॉर्म भरण्यासाठी शाळा लॉगइन
परीक्षा दिनांक - १२ फेब्रुवारी २०२३
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - २० डिसेंबर २०२२
विलंब शुल्कासह अंतिम मुदत - ३१ डिसेंबर २०२२
फी (५ वी, ८ वी) - बिगरमागास - २०० रु.
मागास / दिव्यांग - १२५ रु.
विलंब शुल्क - ५० रु. अतिविलंब शुल्क (२६/१२ ते ३१/१२ ) - प्रतिदिन १० रु.
शाळा संलग्नता फी - २०० रु.
शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भरण्यासाठी सूचना पत्र
शाळा नोंदणी (School Registration) साठी येथे क्लिक करा.
शाळा लॉगइन - 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
परीक्षा कालावधी -
प्रथम पेपर - ११ ते १२.३०
द्वितीय पेपर - २ ते ३.३०
Ishwari pawar
ReplyDelete