अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२३ - (AISSEE 2023)
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - ३०/११/२०२२
परीक्षा दिनांक - ०८/०१/२०२३
६ वी प्रवेश परीक्षेची वेळ - दुपारी २ ते ४.३०
९ वी प्रवेश परीक्षेची वेळ - दुपारी २ ते ५
अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२३ - विद्यार्थी नोंदणी आणि फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
परीक्षा फी - खुला प्रवर्ग, इमाव - ६५० रु.
अजा, अज - ५०० रु.
परीक्षेचा अभ्यासक्रम -
६ वी -
८ वी -
परीक्षा माध्यम - ९ वी प्रवेश परीक्षा - फक्त इंग्रजी
६ वी प्रवेश परीक्षा माध्यम - मराठी (इतर १२ भाषा उदा.इंग्रजी)
Post a Comment