Header Ads

Navoday Result 2025 | नवोदय निकाल २०२५ | नवोदयच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध

नवोदय प्रवेश परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी व ९ वी च्या प्रवेशासाठी घेतली जाते. यापूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर होताना केवळ निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात त्याप्रमाणे नमूद केलेले असायचे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड होत नसायची त्यांच्या निकालात निवड न झालेबाबत प्रतिसाद दिला जायचा.

      परंतु विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ विभागानुसार किंवा एकूण गुण किती मिळाले, याची माहिती सविस्तर उपलब्ध होत नव्हती.

       यावर्षी नवोदय प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांना प्राप्त झालेले गुण पाहू शकतात. नवोदय च्या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        निकाल पाहण्यासाठी लिंक - आवश्यक माहिती - विद्यार्थी परीक्षा रोल नंबर आणि जन्म तारीख 

नवोदय प्रवेश परीक्षा (6 वी) 2025 निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

नवोदय प्रवेश परीक्षा (9 वी) निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



        

1 comment:

Powered by Blogger.