Header Ads

NVS | Navoday Vidyalay Entrance Exam 2026 (Std 6) | नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 (इ.6 वी)

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026

इ. 6 वी च्या वर्गात सन 2026 साली प्रवेशासाठी यावर्षी (२०२५-२६) इ. 5 वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी आवेदनपत्र सादर करु शकतात. 

परीक्षा दि. 13 डिसेंबर 2025 वार – शनिवार वेळ - सकाळी ११.३० ते १.३० वा 

आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत – 29 जुलै 2025

आवेदनपत्र भरण्यापुर्वी खालील आवश्यक कागदपत्र स्कॅन करुन ठेवा.

1) मुख्याध्यापक प्रमाणपत्र – (सोबत दिलेली पीडीएफ भरुन स्कॅन करावी) – 50 ते 300 kb
2)आधार कार्ड किंवा आधार कार्ड लिंक नसेल तर रहिवाशी पत्त्याचा पुरावा. - 50 ते 300 kb
3) विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो - 10 ते 100 kb
4) विद्यार्थ्याची सही - 10 ते 100 kb
5) पालकाची सही - 10 ते 100 kb


परीक्षा स्वरूप - 

१. बौद्धिक क्षमता - प्रश्नसंख्या - ४० - गुण ५० 
२.गणिती क्षमता - प्रश्नसंख्या - २० - गुण २५ 
३.भाषिक क्षमता - प्रश्नसंख्या - २० - गुण २५ 
----------------------------------------------------
         एकूण        -  प्रश्नसंख्या ८० - गुण १०० 

नवोदय प्रवेश परीक्षा 2026 आवेदन पत्र भरण्यासाठी येथे क्लिक करा. 

परीक्षा माहितीपुस्तिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.



No comments

Powered by Blogger.