अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)
ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र
राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी
क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.
ङ) विद्याथी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.
इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना,
उपघटक 2 शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य -
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3 माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक) -
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE -)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषणा
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती -
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
फ) निकालासंबंधीची कामे
उपघटक 5 माहितीचे विश्लेषण मूल्यमापन -
अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे,
ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने
उपघटक 6: विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान -
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणि
क) क्रीडा विषयक घडामोडी.
Post a Comment