Header Ads

DA Calculator | School DA Calculator | Teacher DA Calculator | Maharasthra DA Calculator

11 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता 53 % हून 55 % असा 2 % ने वाढविण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


खालील एक्सेल शीट च्या मदतीने आपल्याला महागाई भत्त्याच्या फरकाचा तक्ता तयार करणे सोपे होईल.


केवळ आपल्याला जानेवारी २०२५ आणि जुलै २०२५ चे बेसिक टाकताच पूर्ण तक्ता तयार होईल.


DA Calculator - 2 % महागाई भत्ता वाढीचा फरक काढण्यासाठी येथे क्लिक करा. 



No comments

Powered by Blogger.