How to generate Payslip in Shalarth | Shalarth | How to download your Shalarth Payslip | Shalarth Login for Teacher | Shalarth madhe swatahache login kase karave
शालार्थ प्रणाली ही शिक्षकांच्या वेतनासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुरु केलेली प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये मुख्याध्यापक login करून शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार तयार करत असतात.
तयार झालेल्या पगाराची स्लिप / पेस्लीप (Pay Slip) शिक्षक स्वतः त्यांचे login वापरून Download करू शकतात.
खालील सोप्या स्टेप्स करून स्वतःचे शालार्थ login शिक्षक तयार करू शकतात.
चला तर शालार्थ मध्ये स्वतः चे login तयार करूया व स्वतःची पे स्लिप Download करूया.
पहिली पायरी -
यामध्ये User Name - तुमचा स्वतःचा शालार्थ आयडी टाकायचा आहे.
पासवर्ड - ifms123 हा Default Password वापरायचा आहे.
तिसरी पायरी -
युझर नेम आणि पासवर्ड टाकून login केल्यावर वरील Change Password ची विंडो समोर येईल.
यामध्ये Old Password = ifms123 टाकून नवीन पासवर्ड तयार करावा.
यानंतर Save करावे.
चौथी पायरी -
Logout वर क्लिक करावे. पुन्हा login पेज समोर दिसेल.
यामध्ये युझर नेम व नवीन तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे.
पाचवी पायरी -
नवीन पासवर्ड टाकून login केल्यावर वरील पेज दिसेल. यामध्ये worklist वर क्लिक करायचे आहे.
सहावी पायरी -
वरील प्रमाणे पेज दिसेल.
यामध्ये शिक्षकाचे नाव, शालार्थ आयडी, जन्म तारीख, शाळेचे नाव इ. माहिती दिसेल.
शिक्षकाच्या नावाखाली Month आणि Year टाकून आपण आपली स्वतःची पे स्लिप / वेतन पावती डाऊनलोड करू शकतो.
ज्या बिलाची Voucher Entry झालेली आहे, त्याच बिलाची स्लिप डाऊनलोड होईल.
वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचा स्वतःचा शालार्थ पासवर्ड मिळाला आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही पाहिजे त्या महिन्याची पे स्लिप डाउनलोड करू शकता.
Post a Comment