MAHA TET 2025 Online Application | TET 2025 Form
MAHA TET 2025 आवेदनपत्र भरण्यास सुरुवात
फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत - 3 ऑक्टोबर 2025
TET पेपर 1 - रविवार दि.23/11/2025 वेळ 10:30 ते 1
TET पेपर 2 - रविवार दि.23/11/2025 वेळ 02:30 ते 5
प्रश्नसंख्या - 150 गुण - 150
काही प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही - अशी सूचना प्रसिद्धी निवेदनात आलेली आहे.
फॉर्म भरताना अपलोड करण्यासाठी आवश्यक बाबी -
1.फोटो
2.सहीचा नमुना
3.ओळखीचा पुरावा
4.स्व हस्ताक्षरीत प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क -
पेपर 1 किंवा 2 - SC/ST/ दिव्यांग - 700, इतर सर्व प्रवर्ग - 1000
दोन्ही पेपरसाठी - SC/ST/ दिव्यांग - 900, इतर सर्व प्रवर्ग - 1200
विषय आराखडा -
पेपर 1 - मराठी माध्यम
1. भाषा (मराठी) - 30 प्रश्न 1 ते 30
2. इंग्रजी - 30 प्रश्न 31 ते 60
3. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न 61 ते 90
4. गणित - 30 प्रश्न 91 ते 120
5. परिसर अभ्यास - 30 प्रश्न 121 ते 150
इंग्रजी पहिली भाषा निवडणाऱ्या उमेदवारांसाठी द्वितीय भाषा मराठी असेल.
इतर सर्व माध्यमासाठी - ती भाषा - पहिली भाषा, इंग्रजी किंवा मराठी - द्वितीय भाषा
पेपर 2 - मराठी माध्यम
1. भाषा (मराठी) - 30 प्रश्न 1 ते 30
2. इंग्रजी - 30 प्रश्न 31 ते 60
3. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न 61 ते 90
4. गणित व विज्ञान - 60 प्रश्न 91 ते 150
5. सामाजिक शास्त्रे - 60 प्रश्न 91 ते 150
इंग्रजी पहिली भाषा निवडणाऱ्या उमेदवारांसाठी द्वितीय भाषा मराठी असेल.
इतर सर्व माध्यमासाठी - ती भाषा - पहिली भाषा, इंग्रजी किंवा मराठी - द्वितीय भाषा
MAHA TET 2025 आवेदनपत्र भरण्यासाठी येथे क्लिक करा.
Post a Comment