Rashtriy Military School CET for Academic year 2026-27 | RMS Cet for admission std 6 & std 9
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (शैक्षणिक वर्ष 2026-27) प्रवेश परीक्षा (6 वी व 9 वी प्रवेशासाठी)
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 ऑक्टोबर 2025 - 08 PM
परीक्षा दिनांक - नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना sms / email द्वारे कळविण्यात येईल . शक्यतो डिसेंबर 2025 मध्ये परीक्षा होऊ शकते.
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कोठे आहे ?
- 1) चैल (शिमला, हिमाचल प्रदेश) 2) अजमेर (राजस्थान)
3) ढोलपूर (राजस्थान) 4) बेळगाव (कर्नाटक)
5) बेंगळूरू (कर्नाटक)
6 वी प्रवेशासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरण्यास पात्र आहेत ?
- 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी
9 वी प्रवेशासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरण्यास पात्र आहेत ?
- 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी
आरक्षण -
90 % जागा Army, Navy, Air force सेवेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त अधिकारी, सैनिक यांच्या पाल्यांसाठी
10 % जागा - सामान्य नागरिकांच्या पाल्यांसाठी
90% जागेतील जागा शिल्लक राहिल्यास सामान्य नागरिकांच्या पाल्यांना गुणवत्तेनुसार संधी मिळेल.
परीक्षा स्वरूप -
अभ्यासक्रम -
6 वीसाठी - 5 वीचा अभ्यासक्रम
9 वीसाठी - 8 वीचा अभ्यासक्रम
परीक्षा माध्यम -
6 वी साठी - इंग्रजी + हिंदी
9 वी साठी - इंग्रजी
शाळा फी स्वरूप -
परीक्षा फॉर्म फी -
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
National military school exam centre
ReplyDelete