sainik school exam 2026 | aissee 2026 | Sainik School Entrance Exam 2026 | Sainik school exam 2026 form started
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026
फॉर्म भरण्याची मुदत - 10 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025 (सायं.5 वाजेपर्यंत)
परीक्षा फी - SC/ST - 700/-
इतर सर्व - 850
परीक्षा माध्यम - 6 वी प्रवेशासाठी - मराठी उपलब्ध (मराठी सह 13 भाषा)
9 वी प्रवेशासाठी - इंग्रजी
परीक्षा वेळ - 6 वी प्रवेश परीक्षा - 150 मिनिटे (2 तास 30 मिनिटे)
9 वी प्रवेश परीक्षा - 180 मिनिटे (3 तास)
परीक्षा - जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता (अजून निश्चित तारीख घोषित केलेली नाही)
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026 फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आवश्यक बाबी व कागदपत्रे -
1. विद्यार्थी पासपोर्ट फोटो
2. विद्यार्थी सही
3. विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( नसेल तर उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा)
4. जन्म प्रमाणपत्र
5. डोमासाईल प्रमाणपत्र
6. जात प्रमाणपत्र
7. पालक माजी सैनिक असल्यास पीपीओ प्रमाणपत्र, डिफेन्स स्टाफ असेल तर सेवा प्रमाणपत्र
8. न्यू सैनिक स्कूल मध्ये सध्या विद्यार्थी शिकत असल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र
(वरील सर्व प्रमाणपत्रांची साईज - 50 kb ते 300 kb)
Post a Comment