MAHATET EXAM 2025 - HALL TICKET OUT NOW | MAHATET 2025 HALLTICKET
MAHATET EXAM 2025 - HALL TICKET OUT NOW
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर TET 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती -
1) फॉर्म भरताना नोंदवलेला मोबाईल नंबर
2) फॉर्म क्र.
माहिती टाईप केल्यावर आपण ज्या पेपरसाठी फॉर्म भरला आहे, त्या पेपर 1 आणि 2 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी Tab आपल्याला उपलब्ध होईल.
आजच प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.
DOWNLOAD HALLTICKET -
Click Here to Download - MAHA TET 2025 Hall Ticket

Post a Comment