Header Ads

4th Scholarship exam 2026 form registration Started | 7th Scholarship exam 2026 form registration Started | Primary Scholarship Exam 2026 Application Started | Upper Primary Scholarship Exam 2026 Application Started

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (7 वी) - आवेदनपत्र भरण्यास सुरुवात 

इयत्ता 5 वी व 8 वी साठी नोंदणी केली असेल  तरी 4 थी, 7 वी साठी नोंदणी पुन्हा करावी लागेल. परंतु शाळा संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.

दाखला नसेल तर उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी दाखवता येणार नाही.

परीक्षा दिनांक - 26 एप्रिल 2026

नियमित शुल्कासह फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 02/02/2026 

परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 200 रु., मागास व दिव्यांग विद्यार्थी - 125 रु. 

शाळा नोंदणी साठी येथे क्लिक करा. 

शाळा login साठी व फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - 4 थी - Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - 7 वी - Whats App ग्रुपला होण्यासाठी लिंक




No comments

Powered by Blogger.