Header Ads

MAHATET 2025 Antarim Uttarsuchi Declared | MAHATET 2025 Interim Answerkey | MAHATET 2025 ANSWERKEY

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 23/11/2025 रोजी घेण्यात आलेल्या MAHATET परीक्षेची अंतरिम उत्तरसुची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एखाद्या उत्तराबाबत काही आक्षेप किंवा हरकत असेल तर पुराव्यानिशी हरकत नोंदविण्यासाठी उमेदवारांच्या log in मध्ये सुविधादेण्यात आली आहे.

आक्षेप किंवा त्रुटी बाबत हरकत नोंदविण्याची मुदत - 27/12/2025

अंतरिम उत्तरसूची पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

MAHATET परीक्षेची अंतरिम उत्तरसुचीसाठी येथे क्लिक करा. 

पेपर 1 (1 ली ते 5 वी) मराठी माध्यम अंतरिम उत्तरसुची

पेपर 2 (6 वी ते 8 वी) मराठी माध्यम अंतरिम उत्तरसुची - सामाजिक शास्त्रे

पेपर 2 (6 वी ते 8 वी) मराठी माध्यम अंतरिम उत्तरसुची विज्ञान





No comments

Powered by Blogger.