Header Ads

5th 8th Scholarship Exam 2026 Hallticket Available | 5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रवेशपत्र जाहीर

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रवेशपत्र जाहीर 

परीक्षा दिनांक - 22/02/2026

प्रवेशपत्र डाउनलोड करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शाळेसाठी प्रसिद्धीपत्रक जाहीर.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून शाळा लॉगइन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.

लॉग इन साठी - username - युडायस कोड पासवर्ड - शाळेचा पासवर्ड 


5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 


No comments

Powered by Blogger.