Lakshyawedh Pradnyashodh Pariksha 2026 Interim Uttarsuchi Jahir | Lakshyawedh Pradyashodh Exam 2026 Interim Answerkey Published | Lakshyavedh exam 2026
शासनमान्य लक्ष्यवेध परीक्षा २०२६ दिनांक १५/०२/२०२६ रोजी संपन्न झाली.
इयत्ता पहिली ते सहावीचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात.
परीक्षा संयोजकांनी परीक्षेची अंतरिम उत्तरसुची प्रसिद्ध केली असून एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत आक्षेप असल्यास सबळ पुराव्यानिशी आक्षेप नोंदवण्याबाबत आवाहन केले आहे. योग्य आक्षेप असल्यास अंतिम सूची मध्ये बदल केले जातील असे कळविले आहे.
परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 अंतरिम उत्तरसुची पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment