MAHA TET 2025 Final Result Declared | MSCE declared final result of MAHA TET 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने MAHA TET 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.
पेपर 1 मधील चार ही संचातील प्रत्येकी 1 प्रश्न रद्द करण्यात आले आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी प्रसिद्ध केले आहे.
Roll No आणि मोबाईल क्रमांक टाकून निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
MAHA TET पेपर 1 व 2 अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निकाल उमेदवारांच्या लॉगिन मध्ये देखील उपलब्ध
MAHA TET निकाल - उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध

योगेश भानवसे
ReplyDelete