Header Ads

Manthan Exam 2026 Answerkey | Manthan Exam 2026 | Manthan Exam 2026 medium wise answerkey | Manthan Exam 2026 Standard wise Answerkey

 मंथन परीक्षा 2026 अंतरिम उत्तरसुची मंथन वेलफेअर फाउंडेशन  कडून जाहीर 

मंथन परीक्षा 2026 इ.1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली ही परीक्षा दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाली.

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व वर्गांच्या उत्तरसुचीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

उत्तरसुचीहून आपल्याला आपला संभाव्य निकाल तयार करता येईल.

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 - इ.1 ली ते 8 वीच्या उत्तरसुचीसाठी येथे क्लिक करा. 

अंतरिम उत्तरसूचीनुसार प्रश्न व पर्याय बाबत  आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत - ०६/०२/२०२६ 

अंतिम उत्तरसुची ०९/०२/२०२६ रोजी प्रसिद्ध होणार.



29 comments:

  1. सांनवी कोंडीबा होनराव

    ReplyDelete
  2. सांनवी कोंडीबा होनराव

    ReplyDelete
  3. Shaurya Ganesh Waghmare

    ReplyDelete
  4. Replies
    1. यश विजयकुमार डोहाळे

      Delete
  5. Yuvraj kunal sonagra

    ReplyDelete
  6. राजवीर

    ReplyDelete
  7. Saksham satishkumar Raykar

    ReplyDelete
  8. Samarth Chaudhari

    ReplyDelete
  9. SHRIRAJ Sachin Pole

    ReplyDelete
  10. SHRIRAJ Sachin Pole

    ReplyDelete

Powered by Blogger.