4th Scholarship Exam 2026 Answerkey Paper 1
आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्र्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून या परीक्षेचे आयोजन केले जाते.
या परीक्षेच्या पेपर 1 मध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि गणित या विषयांवर आधारित 75 प्रश्न विचारले जातात.
या परीक्षेतील पेपर 1 ची संभाव्य उत्तरसुची जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
Post a Comment