11वी प्रवेश सामाईक परीक्षा 2021 सराव पेपर | 11th Admission CET Practice Paper
- इ.11 वी प्रवेशप्रक्रिया 2021 -
- इ. ११ वी प्रवेशासाठी CET - विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक.
- राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा.
- अभ्यासक्रम - इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र
- परिक्षेचे स्वरूप - प्रत्येक विषयावर २५ प्रश्न - एकूण १०० प्रश्न - एकूण १०० गुण
- परिक्षेचा कालावधी - २ तास
- परीक्षा शुल्क - राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना CET साठी शुल्क नाही. CBSE, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार.
Post a Comment