महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर
महाराष्ट्र पोलीस भरती स्वरूप -
लेखी परीक्षा - १०० प्रश्न - १०० गुण
मराठी - २५ गुण, सामान्य ज्ञान - २५ गुण, गणित - २५ गुण, बुद्धिमत्ता - २५ गुण
शारीरिक चाचणी - ५० गुण (पुरुष/महिला)
१६०० मी/८०० मी धावणे - ३० गुण, १०० मी धावणे - १० गुण, गोळाफेक(७.२६० kg/४kg) - १० गुण
पोलीस भरती सराव पेपर सोडविण्यासाठी येथे भेट द्या.
Post a Comment