Header Ads

नवोदय परीक्षा 2022 - इ.6वी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 30 नोव्हेंबर 2021

परीक्षा - 30 एप्रिल 2022 (शनिवार)

वेळ - ११.३० वा.

फॉर्म भरताना आवश्यक बाबी -

विद्यार्थ्याचा फोटो

विद्यार्थ्याच्या सहीचा नमुना

पालकांच्या सहीचा नमुना 

विद्यार्थी माहितीचे शाळेचे प्रमाणपत्र 

पालकांच्या उत्पन्नाचा दाखला (अपलोड करायचा नाही, निवड झाल्यास सादर करावा लागणार)

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.


परिक्षेचे स्वरूप - ८० प्रश्न - १०० गुण 

बुद्धिमापन चाचणी - ४० प्रश्न - ५० गुण 

अंकगणित - २० प्रश्न - २५ गुण 

भाषा - २० प्रश्न - २५ गुण

फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. प्रमाणपत्र येथून डाउनलोड करा.

परीक्षेचे मराठी माहितीपत्र अवश्य वाचा.


No comments

Powered by Blogger.