Header Ads

अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) 2022 - Online Application

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी च्या माध्यमातून पेपरचे आयोजन.

NTA - देशभरातील 33 सैनिक स्कूलमध्ये इयत्ता - 6 वी आणि इयत्ता 9 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2022 - 23 प्रवेशासाठी AISSEE 2022 परीक्षेचे आयोजन करणार.

सैनिक स्कूल - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) संबंधित इंग्रजी माध्यमाचे निवासी विद्यालय आहे.

हे विद्यालय राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय नौसेना अकादमी तसेच प्रशिक्षण अकादमीमध्ये सामील होणाऱ्या अधिकाऱ्यांना कॅडेट (सैन्य छात्र) स्वरुपात तयार करते.

परीक्षेचा दिनांक - 9 जानेवारी 2022 (रविवार)

पेपरचे स्वरूप - बहुपर्यायी प्रश्न 

इ.6 वी प्रवेशासाठी वयाची पात्रता - 31 मार्च 2022 रोजी वय 10 ते 12 च्या दरम्यान असावे. मुलींना प्रवेश फक्त सहावीमध्ये उपलब्ध.

इ.9 वी प्रवेशासाठी वयाची पात्रता - 31 मार्च 2022 रोजी वय 13 ते 15 च्या दरम्यान असावे. 

परीक्षा शुल्क - SC - ST - 400 रु., इतरांसाठी - 550 रु.

अर्ज भरण्याची अंतिम मुदत - 26 ऑक्टोबर 2021 




No comments

Powered by Blogger.