Senior & Selection Grade Training Registration 2025 | वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2025 नोंदणी
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरिष्ठ वेतनश्रेणी - ३०/०४/२०२५ पर्यंत १२ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण असणे आवश्यक
निवड वेतनश्रेणी - ३०/०४/२०२५ पर्यंत २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण असणे आवश्यक
प्रशिक्षण शुल्क - २०००/-
प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत ऑफलाईन मोड मध्ये दिले जाईल.
नोंदणी कालावधी - ०२/०५/२०२५ रोजी सायं. ६ वाजेपर्यंत
Post a Comment