Header Ads

नवोदय प्रवेश परीक्षा नमुना फॉर्म | NVS | Navoday Sample Form

वेब साईट मध्ये फॉर्म इंग्रजीत भरावयाचा आहे. तसेच फॉर्म भरताना वेळ लागल्यास फॉर्म सबमिट केल्यावर प्रोसेस पूर्ण थांबून पहिल्यापासून फॉर्म भरावा लागतो. यासाठी फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्याची पूर्ण माहिती अगोदरच आपल्यासमोर असल्यास फॉर्म वेळेत भरता येतो व सबमिट केल्यावर प्रोसेस पूर्ण होते. 

यासाठी नवोदय फॉर्म नमुना दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत, त्यांची माहिती अगोदर भरून ठेवल्यास आपले काम सोपे होईल. 


नवोदय नमुना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.



No comments

Powered by Blogger.