Maha Tet 2025 Result Declared | MSCE Declared TET 2025 Result | TET Result 2025
MAHA TET 2025 परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या TET परीक्षेचा निकाल आज दिनांक 16/01/2025 रोजी सायं.6 वाजेपासून परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला असून उमेदवारांच्या login मध्ये निकाल उपलब्ध करून दिला आहे.
उमेदवारांनी सदर निकाल पाहण्यासाठी फॉर्म भरताना तयार केलेला युझरनेम आणि पासवर्ड वापरून निकाल पहावा.
तसेच निकालाबाबत काही आक्षेप असल्यास दि.21/01/2026 पर्यंत आक्षेप नोंदविण्याबाबत परिषदेने कळवले आहे.
Maha TET Result पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

ReplyDelete3132122258
Gauri Santosh Dhobale
ReplyDelete2312610105
ReplyDelete