नो कास्ट नो रिलीजन प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतीय
नो कास्ट नो रिलीजन प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले भारतीय - स्नेहा प्रतिभाराज (तामिळनाडू)
५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रमाणपत्र मिळाले.
हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे दुसरे भारतीय आणि पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरणार - अॅॅड प्रितीशा शाह (चंद्रपूर)
१९ मे २०२२ रोजी प्रमाणपत्रासाठी त्यांनी अर्ज केला आहे.
संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार, लोकांना स्वतःचा धर्म निवडण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे.
धर्मापासून अलिप्त राहण्याचाही अधिकार आहे.
राज्यघटनेच्या कलम १९ - (१) (अ) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, जर कोणाला जात-धर्मापासून अलिप्त राहून जीवन जगायचे असेल, तर तशी तरतूद आहे.
प्रितीशा शाह
Post a Comment